WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
https://www.monkeydigital.org?ref=103425
---Advertisement---

Central Bank Of India Bharti 2024 ! अप्रेंटिस पदांच्या 3000 जागांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये मेगा भरती.

By nokrikendra.com

Published On:

---Advertisement---

Central Bank Of India Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Central Bank Of India Bharti 2024

Central Bank Of India Bharti 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिस पदांच्या 3000 जागांसाठी भरती निघाली असून. या भरतीसाठी कोणतेही शाखेतीलील पदवी असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी भरतीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे यामध्ये ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे विधान परीक्षेची तारीख 31 मार्च 2024 आहे .अर्ज पद्धती ही ऑनलाईन आहे.इच्छुक उमेदवार आणि अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात तपासून घ्यावे आणि नंतरच अर्ज करावा

Central Bank Of India Bharti 2024

पदाचे नाव

अप्रेंटिस (Apprentice)

एकूण पदे

3000 जागा

शैक्षणिक पात्रता

कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट

31 मार्च 2024 रोजी 20 ते 28 वर्षे. ( SC/ST :- 5 वर्ष सूट, OBC :- 3 वर्ष सूट)

नोकरीचे ठिकाण

संपूर्ण भारत

फी :- General/ OBC :- 800/-+GST (SC/ST महिला :- 600/-+GST, PWD :- 400/-+GST)

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख

27 मार्च 2024

परीक्षेची तारीख

31 मार्च 2024

शुद्धिपत्रक पहा

अधिकृत वेबसाईट पहा

जाहिरात पहा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लोगो वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

जॉईन व्हाट्सअप ग्रुप

महत्त्वाच्या भरत्या

गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती शेवटची तारीख 27 मार्च 2024 अधिक माहितीसाठी क्लिक करा आणि पूर्ण जाहिरात वाचा. >>>

महाराष्ट्र पोलीस भरती 17 हजार पदांची भरती दहावी आणि बारावी पास वर भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 अधिक वाचा>>>

सेंट्रल बँक ऑफ इंडिया बद्दल माहिती

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे

पात्रता: सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या भरतीसाठी पात्रता निकष अर्ज केलेल्या पदांवर आधारित असतात साधारणपणे उमेदवारांनी एखाद्या मान्यता प्राप्त संस्थेतून संबंधित क्षेत्रात संबंधीचे पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केलेला असावा प्रतीक पदासाठी विशिष्ट शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा आवश्यक आहे

वयोमर्यादा: सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या भरतीसाठी वयोमर्यादा अर्ज केलेल्या पदाच्या आधारावर बदलतो. साधारणपणे किमान वयोमर्यादा अठरा वर्षे असते आणि कमाल वयोमर्यादा 30 ते 45 वर्षे असते. विशिष्ट श्रेणीतील उमेदवारांसाठी विशेष सूट आहे

निवड प्रक्रिया: सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा, वैयक्तिक मुलाखत डॉक्युमेंट वेरिफिकेशन यासह अनेक टप्पे असतात.लेखी परीक्षा जनरल अवॉर्नेस आणि बरेच ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन असतात

अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमेदवार आहेत सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या भरतीसाठी अधिकृत वेबसाईट द्वारे अर्ज करू शकतात. उमेदवार अर्ज शुल्क नेट बँकिंग क्रेडीट कार्ड किंवा डेबिट कार्ड द्वारे ऑनलाईन फी भरू शकतात

प्रवेश पत्र: सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर दिले जाते.परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांनी प्रवेश पत्राचे प्रिंट आऊट डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे.

निकाल: लेखी परीक्षेचे निकाल सामान्यतः अधिकृत वेबसाईटवर घोषित केले जातात आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले जाते.

Central Bank Of India Bharti 2024

Central Bank Of India Bharti 2024

अर्ज कसा करावा {How To Apply}

  1. सर्व अर्जदारांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये शिकाऊ साठी ऑनलाईन अर्ज करावा लागेल. सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या ऑफिसियल वेबसाईटवर जाऊन अप्रेंटीशीप पोर्टल अर्ज करण्यासाठी उमेदवाराला प्रथम अप्रेंटीशीप पोर्टलवर लॉग इन करावे लागेल आणि अर्ज करा या बटनावरती क्लिकरा
  2. जरा अर्जदाराने त्याचे प्रोफाइल तयार केले नसेल तर त्याला प्रोफाइल तयार करावे लागेल आणि मगच नंतर अर्ज करावा लागेल
Central Bank Of India Bharti 2024
APPEARING IN THE EXAMINATION

• All applicants who have paid the examination fee will receive intimation from IFSI SSC with date and timing of the examination 
• All applicants will have give the online examination on the given date and time using ghari own camera enabled desktop or laptop or tablet or smart phone.
• All applicants will have to display the same ID proof which they have uploading on the apprantship portal
• Except for pwd candidate,  no candidate to be allowed to have any one else near him while giving online examination . the guidelines for the same shall be provided by the exam conducting agency.

तुमच्या मित्रांना शेअर करण्यासाठी खाली दिलेल्या शेअर बटनावर क्लिक करा

---Advertisement---