Rail Coach Factory Bharti 2024 :
रेल कोच फॅक्टरी मध्ये अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी या पदासाठी भरती निघाली आहे. आणि ही भरती दहावी पास आणि आयटीआय पास असणाऱ्या उमेदवारांसाठी आहे. मी दहावी पास आणि आयटीआय पास असाल तर ही नोकरी ची सुवर्णसंधी आहे. या पदासाठी एकूण 550 जागा आहेत या जागा सर्व अप्रेंटिस पदासाठी भरल्या जाणार आहे. आयटीआय पास असणाऱ्या उमेदवारांसाठी सात ट्रेड मध्ये जागा आहेत.यासाठी उमेदवाराला दहावी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. रेल कोच फॅक्टरी अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावयाचा आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2024 आहे. या भरतीसाठी जे उमेदवार पात्र असतील किंवा इच्छुक असतील त्यांनी खाली दिलेल्या जाहिरात काळजीपूर्वक वाचावे मगच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
Rail Coach Factory Bharti 2024
Rail Coach Factory Bharti 2024
भरतीचे नाव :- Rail Coach Factory Bharti 2024
पदाचे नाव (Name Of Post)
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
नोकरीचे ठिकाण
पंजाब
वेतन श्रेणी (Salary)
20,200 रुपये प्रति महिना( वेतनश्रेणी बदलू शकते)
वयाची अट (Age Limit )
15 ते 24 वर्षे
परीक्षा फी | 100 रुपये( मागासवर्गीय उमेदवारांना सूट) |
रेल कोच फॅक्टरी भरती पदांनुसार माहिती
अप्रेंटिस पदासाठी ट्रेड नुसार किती जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत त्या पद संख्या खाली देण्यात आलेले आहेत.
आयटीआय ट्रेड | ट्रेड नुसार पदसंख्या |
फिटर (Filter) | 200 |
वेल्डर (G&E) | 230 |
मशिनिस्ट | 05 |
पेंटर | 20 |
कारपेंटर | 05 |
इलेक्ट्रिशियन | 75 |
AC. & Ref. मेकॅनिकल | 15 |
Total | 550 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
दहावी पास आणि आयटीआय
रेल कोच फॅक्टरी भरतीसाठी उमेदवार हा किमान दहावी पास असणे आवश्यक आहे इयत्ता दहावी मध्ये त्याला किमान 50% गुण आवश्यक आहे. आणि उमेदवार हा संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
अर्ज सुरू होण्याची तारीख
16 मार्च 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख
09 एप्रिल 2024
अर्ज करण्याची पद्धती : ऑनलाइन
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी क्लिक करा
पीडीएफ ची जाहिरात पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
सरकारी व खाजगी नोकरीच्या अपडेट साठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि नोकरीच्या अपडेट सर्वात आधी आपल्या मोबाईलवर मिळवा
Rail Coach Factory Bharti 2024
महत्त्वाच्या भरत्या
रेल कोच फॅक्टरी भरती निवड प्रक्रिया
रेल कोच भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा घेतली जाणार नाही यामध्ये थेट भरती होणार असून उमेदवारांची निवड प्रक्रिया ही मेरिट लिस्ट द्वारे पार पडणार आहे. उमेदवारास इयत्ता दहावी मध्ये जेवढे मार्ग पडले आहेत त्याच्या आधारे सर्व उमेदवारांची मिरीट लिस्ट तयार केली जाणार आहे. या उमेदवारांना जास्त गुण असतील त्यांना मेरिट लिस्ट मध्ये घेतले जाईल. आणि जे पहिल्या 550 नावांमध्ये येथील त्यांचे अप्रेंटिस पदासाठी निवड केली जाणार आहे आणि जर दोन उमेदवारांना सारखे गुण असतील तर त्याच्यातील वयाने जास्त असलेल्या उमेदवाराला निवडले जाणार आहे. याचे सर्व इच्छुक उमेदवारांनी नोंद घ्यावी |
ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत (How To Apply Online)
- भरतीसाठी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्यासाठी उमेदवाराला अधिकृत संकेतस्थळावर जाणे अनिवार्य आहे
- वेबसाईटवर गेल्यावर उमेदवाराला Apply ऑनलाईन हा पर्याय शोधायचा आहे .आणि नंतर फॉर्म ओपन करायचा आहे
- उमेदवाराने त्याचे नाव वडिलांचे नाव, आपली जन्मतारीख नोंदविल्याप्रमाणे जुळते का नाही प्रमाणपत्र चेक करण्याची माहिती भरावी
- उमेदवाराने त्याचं चालू मोबाईल नंबर आणि Email आयडी सबमिट करण गरजेचे आहे
- फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती हे अचूक भरायचे आहे
- माहिती भरून झाल्यानंतर जाहिरातीमध्ये सांगितलेले सर्व्व कागदपत्रे फार्म सोबत अपलोड करायचे आहेत
- फॉर्म भरून झाल्यानंतर फी जमा करायचे आहे अर्ज भी हे शंभर रुपये आहे, मागासवर्गीय उमेदवारांसाठी फी नाही.
- फी भरल्यानंतर भरतीचा फॉर्म सबमिट करायचा आहे .आणि त्याची एक कॉपी तुमच्याजवळ ठेवायची आहे.
- Rail Coach Factory Bharti 2024
महत्त्वाच्या सूचना
- पात्रता स्वीकृत किंवा नाकार या संबंधित सर्व बाबतीत रेल्वे प्रशासनाचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल
तुमच्या दहावी किंवा आयटीआय झालेल्या मित्रांना ही माहिती शेअर करण्यासाठी खाली दिलेल्या share बटणावर क्लिक करा. किंवा whatsapp लोगो वरती क्लिक करूनन व्हाट्सअप ला सेंड करा. वा वरती दिलेल्या जॉईन व्हाट्सअप या बटनावरती क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा रोज नवनवीन भरतीचे अपडेट आपल्या व्हाट्सअप वरती मिळवा.
Rail Coach Factory Bharti 2024