WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
---Advertisement---

Railway Protection Force Bharti 2024 ! रेल्वे सुरक्षा दलात 4660 जागांसाठी मेगा भरती.

By nokrikendra.com

Published On:

---Advertisement---

Railway Protection Force Bharti 2024.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Railway Protection Force Bharti 2024
रेल्वे सुरक्षा दलात नोकरी करणाऱ्यांसाठी मी खूप मोठा सुवर्णसंधी आहे. दहावी पास उमेदवारांसाठीही आनंदाची बातमी आहेे.या भरती मध्ये एकूण 4660 रिक्त जागा असून .
या भरतीने रेल्वेमध्ये काम करणाऱ्या इच्छुकांना सुवर्णसंधी आहे.या भरतीमध्ये सब इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल अशा दोन पदांसाठी जागा भरण्यात येणार आहेत
यासाठी शैक्षणिक पात्रता हे कोणत्याही शाखेतील पदवी.किंवा दहावी उत्तीर्ण आहे.दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. या भरतीमध्ये वयाची अट 28 वर्षे आहे.आणि नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत असणार आहे. या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024 आहे.तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक पहावी आणि मगच अर्ज करावा अर्ज सुरू होण्याची तारीख 15 एप्रिल आहे याचे सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
Railway Protection Force Bharti 2024
Railway Protection Force Bharti 2024

रेल्वे सुरक्षा दल भरती बाबत

पदाचे नाव आणि पदसंख्या

पद क्रमांक पदाचे नाव पदसंख्या
1RPF सब इन्स्पेक्टर (Sub Inspector 452
2RPF कॉन्स्टेबल (Constable) 4208
Total4660
Railway Protection Force Bharti 2024

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

पदानुसार शैक्षणिक पात्रता खालील दिलेल्या चार्ट मध्ये पहावी

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
RPF सब इन्स्पेक्टर (Sub इन्स्पेक्टर) कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे
RPF कॉन्स्टेबल (Constable) दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
Railway Protection Force Bharti 2024

वयाची अट

[SC/ST :- 5 वर्ष सुट, OBC: – 3 वर्षे सुट ]

पदाचे नाव वयाची अट
RPF सब इन्स्पेक्टर (Sub Inspector) 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे
RPF कॉन्स्टेबल (Constable ) 01 जुलै 2024 रोजी 18 ते 28 वर्षे
Railway Protection Force Bharti 2024

नोकरीचे ठिकाण

नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे.

अर्ज फी

उमेदवारांसाठी अर्ज फी ही खाली दिलेली आहे

General/ OBC/ EWS – पाचशे रुपये, (SC/ ST/ ExSM/ EBC/ अल्पसंख्यांक/ महिला – 250 रुपये)

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख 15 एप्रिल 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2024
Railway Protection Force Bharti 2024

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी क्लिक करा

जाहिरातीचे पीडीएफ पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

online अर्ज करण्यासाठी क्लिक करा ( starting date 15 April 2014)

महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीच्या अपडेट सर्वात आधी आपल्या मोबाईल मध्ये पाहण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या बटनावर क्लिक करा.

ग्रुप जॉईन करा

Railway Protection Force Bharti 2024

महत्त्वाच्या भरत्या

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स भरती बद्दल

पात्रता निकष
कॉन्स्टेबलच्या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून दहावी किंवा संतुल्य शिक्षण योग्यरित्या पास केली आवश्यक आहे. उपनिरीक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.आणि वयाचे अटी उमेदवाराच्या श्रेणीनुसार भिन्न आहे आरक्षित श्रेणीतील अर्जदार सरकारी नियमानुसार वयाच्या सवलतीसाठी पात्र आहेत.

निवड प्रक्रिया( selection process)

भरती

भरती प्रक्रिया ही सहसा लेखी परीक्षेपासून सुरू होते यामध्ये बहुपर्यायी निवडीचे प्रश्न असतात. लेके परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक कार्यक्षमता चाचणी PTE आणि शारीरिक मापन चाचणी PMT. साठी निवड केली जाते. त्यात पास झालेल्या उमेदवारांना डॉक्युमेंट पडताळणीसाठी बोलावलं जाते आणि नंतर वैद्यकीय चाचणी होते.

अर्ज कसा करावा how to apply

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेच्या अधिकृत तारका जाहीर झाल्यानंतर उमेदवार www.rpf.indianrailways.gov.in या आधीकृत वेबसाईटवर त्याचे अर्ज सबमिट करू शकतील.
आरपीएफ ऑनलाईनईन फॉर्म 15 एप्रिल 2024 पासून उपलब्ध होईल.उमेदवाराने शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे. कारण अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला कोणतीही मदत वाढ दिली जाणार नाही.

SI आणि कॉन्स्टेबल पदासाठी आरपीएफ भरती अर्ज करण्याच्या चरणाबद्दल उमेदवारांना माहीत असणे आवश्यक आहे. अर्जातील कोणतेही संभाव्य चुका टाळण्यासाठी उमेदवारांनी अनिवार्य पण या आधी सूचना आणि पीडीएफ पाहणे गरजेचे आहे उमेदवारांनी ऑनलाईन फॉर्म सबमिट करण्यापूर्वी दोनदा तपासणी आवश्यक आहे. एका चुकीमुळे अर्ज नाकारला जाऊ शकतो

खाली दिलेल्या स्टेप नुसार अर्ज करावा

स्टेप 1 www.rpf.indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

स्टेप 2 तुमचे नाव संपर्क माहिती आणि ईमेल पत्ता यासारख्या मूलभूत तपशील प्रदान करून भरती पोर्टल वर नाव नोंदणी करा. त्यानंतर तुम्हाला एक नोंदणी आयडी आणि पासवर्ड मिळेल.

स्टेप 3 प्रदान केलेला नोंदनी आयडी आणि पासवर्ड वापरून पोर्टलवर प्रवेश करा. सर्व आवश्यक माहिती भरून वैयक्तिक तपशील व शैक्षणिक पात्रता इतर सर्व माहिती सबमिट करा.

स्टेप 4 तुम्हाला तुमचा फोटो स्वाक्षरी आणि कोणत्याही आवश्यक प्रमाणपत्रासह कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रति अपलोड करण्यास सांगितले जाईल.

स्तेप 5 भरती अधिसूचनेत नमूद केल्यानुसार अर्ज फी भरणे आवश्यक आहे अर्ज पे ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग द्वारे किंवा इतर ऑनलाईन व्यवहारात द्वारे करू शकता आणि त्यानंतर तुमचा फॉर्म पहिल्यापासून तपासून आणि मग सबमिट करा.
Railway Protection Force Bharti 2024

RPF परीक्षा पॅटर्न 2024

R

RPF कॉन्स्टेबल किंवा एस आय साठी निवडण्यासाठी तुम्हाला संगणक आधारित ऑनलाइन परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे. कॉन्स्टेबल आणि एसआय पदांसाठी आरपीएफ परीक्षा पॅटर्न खालील प्रमाणे आहे.

उमेदवाराने चिन्हांकित केलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1/3 क्रमांकाचे निगेटिव्ह मार्किंग आहे.

परीक्षेचा कालावधी नव्वद मिनिटे आहे

परीक्षा संगणकावर आधारित असेल आणि प्रश्न एम सी क्यू स्वरूपाच्या असतील.
Railway Protection Force Bharti 2024
आरपीएफ भरती परीक्षेचा नमुना
विषय एकूण प्रश्नांची संख्या एकूण गुण
अंकगणित3535
सामान्य बुद्धिमत्ता3535
सामान्य जागरूकता5050
एकूण120120
Railway Protection Force Bharti 2024

RPF शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)

कॉन्स्टेबल पदासाठी

श्रेणी 1600 मीटर धावणे800 मिटर धावणे लांब उडी उंच उडी
कॉन्स्टेबल पुरुष5 मिनटे 45 सेकंड14 फुट4 फुट
कॉन्स्टेबल महिला3 मिनटे 40 सेकंड9 फुट3 फुट

उपनिरीक्षक पदासाठी

श्रेणी 1600 मीटर धावणे 800 मीटर धावणे लांब उडी उंच उडी
एस आय महिला4 मिनिटे9 फुट3 फुट
एसआय पुरुष6 मिनिटे 30 सेकंड12 फुट3 फुट 9 इंच
---Advertisement---