Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024
Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024 |
नवोदय विद्यालय समिती येथे विविध पदांसाठी भरती सुटली असून यामध्ये एकूण 1377 जागा आहेत.या भरतीची शैक्षणिक पात्रता खाली पदानुसार दिलेली आहे. या भरतीच्या नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असून या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक पहावे आणि मगच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. |
नवोदय विद्यालय समिती भरती बाबत
एकूण पदे (Total post) :- 1377
प्राधिकरण | नवोदय विद्यालय समिती (NVS) |
भरती | NVS अशैक्षणिक भरती2024 |
रिक्त पदे | 1377 |
अर्जाचा कालावधी | 22 मार्च ते 30 एप्रिल 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | https://navodaya.gov.in |
Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2024
पदाचे नाव आणि पदसंख्या यांचा तपशील
खालील दिलेल्या तक्त्यामध्ये पदाचे नाव आणि पदसंख्या दिलेले आहेत
अनुक्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | स्टाफ नर्स महिला Group – B | 121 |
2 | असिस्टंट सेक्शन ऑफिसर Group – B | 05 |
3 | ऑडिट असिस्टंट Group- B | 12 |
4 | जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर Group- B | 04 |
5 | लीगल असिस्टंट Group-B | 01 |
6 | स्टेनोग्राफर Group- B | 23 |
7 | कॅम्पुटर ऑपरेटर ग्रुप C | 02 |
8 | केटरिंग सुपरवायझर ग्रुप C | 78 |
9 | जूनियर सेक्रेटरीअल असिस्टंट (HQ/RO Cadre) | 21 |
10 | जूनियर सेक्रेटरीअल असिस्टंट (JNV Cadre) | 360 |
11 | इलेक्ट्रिशियन कम प्लंबर Group – C | 128 |
12 | लॅब अटेंडंट Group – C | 161 |
13 | मेस हेल्पर Group -C | 442 |
14 | मल्टी टास्किंग स्टाफ Group -C | 19 |
Total | 1377 |
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
खालील तक्त्यामध्ये पदा नुसार त्यांची शैक्षणिक पात्रता दिलेली आहे हे नीट उमेदवारांनी पहायचे आहे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
स्टाफ नर्स महिला ग्रुप B | B.Sc (Hons.) किंवा B.Sc. Nursing दोन वर्षे अनुभव |
असिस्टंट सेक्शन ऑफिसर ग्रुप B | पदवीधर तीन वर्षे अनुभव |
ऑडिटर असिस्टंट ग्रुप बी | बीकॉम |
जुनिअर ट्रान्सलेशन ऑफिसर ग्रुप बी | इंग्रजी सहा हिंदी मधील पदव्युत्तर पदवी हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा दोन वर्षे अनुभव |
लिगल असिस्टंट ग्रुप B | एल एल बी तीन वर्षे अनुभव |
स्टेनोग्राफर ग्रुप बी | बारावी पास डिटेक्शन 10 मिनिटे 80 शब्द प्रति मिनिट संगणकावर 50 मिनिटे इंग्रजी 65 मिनिटे हिंदी |
कॉम्प्युटर ऑपरेटर ग्रुप सी | BCA/ B.Sc.कॅम्पुटर सायन्स/IT किंवा BE./ B.Tech. कॅम्पुटर सायन्स |
केटरिंग सुपरवायझर ग्रुप सी | हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नेहमीच स्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये किंवा फक्त माझी सैनिकांसाठी |
जूनियर सेक्रेटरियल असिस्टंट (HQ/RO Cadre) | बारावी पास इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 25 शब्द प्रति मिनिट |
जूनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre) | – |
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर ग्रुप सी | दहावी पास इलेक्ट्रिकल/ वायरमन दोन वर्षे अनुभव |
लॅब अटेंडंट ग्रुप सी | दहावी पास लॅब टेक्निकल डिप्लोमा बारावी सायन्स उत्तीर्ण |
मेस हेल्पर ग्रुप C | दहावी पास पाच वर्षे अनुभव |
मल्टी टास्किंग स्टाफ ग्रुप C | दहावी पास |
वयाची अट
वयाची अट पदानुसार वेगवेगळी असून ते खाली दिलेले आहे
पदाचे नाव | वयाची अट |
महिला स्टाफ नर्स | 35 वर्षापर्यंत |
सहाय्यक विभाग अधिकारी | 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान |
लेखापरीक्षण सहाय्यक | 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान |
कनिष्ठ अनुवाद अधिकारी | 32 वर्षापेक्षा जास्त नाही |
कायदेशीर सहाय्यक | 18 ते 30 ते वर्ष दरम्यान |
स्टेनोग्राफर | 18 ते 27 वर्ष दरम्यान |
संगणक चालक | 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान |
केटरिंग पर्यवेक्षक | 35 वर्षापर्यंत |
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक | 18 ते 27 वर्षाच्या दरम्यान |
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक | 18 ते 27 वर्षाच्या दरम्यान |
इलेक्ट्रिशियन कम प्लंबर | 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान |
लॅब अटेंडेंट | 18 ते 30 वर्षाच्या दरम्यान |
मेस हेल्पर | 18 ते 30 वर्षाच्या दरम्यान |
मल्टी टास्किंग स्टाफ | 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान |
नोकरीचे ठिकाण :- नोकरीचे ठिकाणी हे संपूर्ण भारत आहे
अर्ज फी
चलन | (SC/ST/PWD ) 500/- रुपये |
पद क्रमांक 01 | जनरल /ओबीसी- 1500/- रुपये |
पद क्रमांक 02 ते 14 | जनरल /ओबीसी- 1000/- रुपये |
अर्ज पद्धती :- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 एप्रिल 2024 अर्ज करण्याचे शेवटची तारीख आहे
जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
महत्त्वाच्या भरत्या
- नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे विविध पदांसाठी मेगा भरती अधिक माहिती जाणून घेण्यासाठी क्लिक करा>>>>
- बँक मध्ये नोकरी करण्यासाठी बँकेमध्ये नोकरीचे सुवर्णसंधी बँक ऑफ इंडिया मध्ये रिक्त जागांची भरती शेवटची तारीख 10 एप्रिल अर्ज करा लवकर>>>>
- रेल्वे सुरक्षा दलात विविध पदांची मेगा भरती दहावी पास वरती भरती अधिक माहितीसाठी क्लिक करा>>>>
- भारतीय सीमा सुरक्षा दलात विविध पदांची मेगा भरती अधिक माहितीसाठी क्लिक करा>>>>>
- दहावी आणि आयटीआय पासवर्ती रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी रेल कोच फॅक्टरी भरती शेवटची तारीख लवकरच त्वरित अर्ज करा>>>>
- महाराष्ट्र राज्य पोलीस विभागामध्ये भरती सुटले असून या भरतीचे फॉर्म भरण्याची तारीख वाढवलेली आहे अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा>>>>
निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड प्रक्रियेमध्ये परीक्षा, मुलाखत फेरी आणि कौशल्या चाचणी मधील कामगिरीच्या आधारावर निवड होईल वेगवेगळ्या पदांसाठी निवड प्रक्रिया वेगवेगळी असेल.
NVS भरतीसाठी अर्ज कसा करावा
नवोदय विद्यालय समिती भरतीसाठी अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या पायऱ्या फॉलो करा NVS अधिकृत वेबसाईटला भेट द्या https://navodaya.gov.in मुखपृष्ठावरील भरती विभाग पहा आता एन व्ही एस अशैक्षणिक भरती 2024 लिंक शोधा लिंक वर क्लिक केल्यानंतर अर्ज तुमच्यासमोर उघडेल आता तुम्हाला अर्जामध्ये आवश्यक तपशील भरणे आवश्यक आहे आता तुम्ही महत्त्वाचे कागदपत्रे अर्जासोबत संलग्न करा आवश्यक कागदपत्रांसह तुमची स्वाक्षरी अपलोड करा त्यानंतर अर्ज फी भरून तुमचा फॉर्म सबमिट करा सर्व भरून झाल्यानंतर अर्जाची प्रिंट घ्या |