मी vaibhav mahind या वेबसाईट चा founder. ही वेबसाईट बनवण्या मागचा उद्देश हाच आहे की आजकाल अनेक जन बेरोजगार आहेत. त्याचे कारण शिक्षण झाले पण त्यांना योग्य माहिती आणी कधी कोणती भरती निघाली आहे हे माहित नसते.
पोलिस भरती, बँक नोकरी तसेच सर्व सरकारी नोकरीचे update आपल्या या nokrikendra.com या वेबसाईट वरती मिळेल. आणी महाराष्ट्रातील सर्व शिक्षित मुलांपर्यंत आणी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मी मदत करत आहे