Bank Of India Bharti 2024 ! बँक ऑफ इंडिया मध्ये 143 जागांसाठी भरती.

Bank Of India Bharti 2024.

Bank Of India Bharti 2024
बँक ऑफ इंडिया मध्ये 143 पदांचे भरती निघाली असून. यामध्ये विविध पदांसाठी वेगवेगळ्या जागा आहेत आणि यासाठी शैक्षणिक पात्रता पदवी असणे गरजेचे आहे वयाची अटी पदांसार वेगवेगळे असून नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. या भरतीचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे. जे उमेदवार शैक्षणिक पात्रतेस योग्य असतील त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे आणि इच्छुक उमेदवार आणि अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावे आणि मगच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा अर्ज कसा करावा आणि त्याबद्दल सर्व माहिती खाली दिलेली आहे.
Bank Of India Bharti 2024
Bank Of India Bharti 2024

बँक ऑफ इंडिया भरती संदर्भात इन्फॉर्मेशन

पदाचे नाव आणि पदसंख्या :

पद क्रमांक पदाचे नाव पदसंख्या
1 क्रेडिट ऑफिसर25
2 चीफ मॅनेजर09
3 लॉ ऑफिसर56
4 डाटा सायंटिस्ट02
5ML OPS फुल स्टैक डेव्हलपर02
6 डाटाबेस एडमिन02
7 डेटा क्वालिटी डेव्हलपर02
8 डेटा गव्हर्नर एक्सपर्ट02
9 प्लॅटफॉर्म इंजीनियरिंग एक्सपर्ट02
10 ओरॅकल एक्स डेटा एडमिन02
11 सीनियर मॅनेजर35
12 इकॉनॉमिस्ट01
13 टेक्निकल एनालिस्ट01
टोटल पोस्ट143
Bank Of India Bharti 2024

वयोमर्यादा

पदांसाठी किमान 23 ते 32 वर्षे आणि कमाल 32 ते 50 वर्षे भूमिकेनुसार.

नोकरीचे ठिकाण

नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारत आहे

पगार Salary

  • मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल ll ( MMGS -ll ) – 48170 to 69810
  • मिडल मॅनेजमेंट ग्रेड स्केल lll (MMGS – lll) -63840 to 78230
  • वरिष्ठ व्यवस्थापन ग्रेड स्केल lV (SMGS -lV) -76010 to 89890

बँक ऑफ इंडिया भरतीसाठी शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता ही प्रत्येक पदांसाठी वेगवेगळी असून, IT भूमिकांसाठी BE/BTech पासून ते कायदा अधिकाऱ्यांसाठी LLB/LLM आणि विशेष पदांसाठी पदवीत्तरतर पदवी पर्यंत.

अर्ज फी

  • GEN/ OBC – 850/-
  • SC/ST – 175/-

अर्ज पद्धती

उमेदवार अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 एप्रिल 2024 पर्यंत उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठीी क्लिक करा

जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

महत्त्वाच्या भरत्या

बँक ऑफ इंडिया भरती निवड प्रक्रिया

निवड प्रक्रिया ही ऑनलाईन चाचणी परीक्षा आणी वैयक्तिक मुलाखती द्वारे केले जाईल.

I. ऑनलाइन परीक्षा

इंग्रजी भाषा कमाल गुण 25 वेळ 30 मिनिटे
पोस्टशी संबंधित व्यवसायिक ज्ञान कमल गुण 100 वेळ 60 मिनिटे
बँकिंग उद्योगाच्या विशेष संदर्भात सामान्य जागरूकता कमाल गुण 25 वेळ 30 मिनिटे
टीप :- इंग्रजी भाषेत मिळालेले गुण अंतिम गुणवत्ता यादीत समाविष्ट केले जाणार नाहीत आणि चुकीचे चिन्हांकित केलेल्या प्रत्येक उत्तरासाठी एक चतुर्थांश 1/4 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.

II. मुलाखत

बँक ऑनलाईन चाचणी न घेता केवळ मुलाखतीच्या आधारावर निवड प्रक्रिया आयोजित करू शकते. त्यानुसार ऑनलाइन परीक्षा न घेतल्यास, बँकेने ठरविल्यानुसार पुरेसा उमेदवारांना त्यांची पात्रता, अनुभवानी पदांसाठीच्या एकूण योग्य तेच्या आधारावर मुलाखतीसाठी निवडले जाईल.मुलाखतीसाठी वाटप केलेले एकूण गुण 100 आहेत.सामान्य क्षेत्रातील EWS श्रेणीतील उमेदवारांसाठी किमान पात्रता गुण 40% असतील आणि SC/ST/OBC/PWD साठी एकूण गुणांच्या पस्तीस 35% असतील . मुलाखतीसाठी बोलवलेल्याा उमेदवारांची संख्या रिक्त पदांच्या 1:3 ज्या प्रमाणात असेल.

बँक ऑफ इंडिया भरतीसाठी अर्ज कसा करावा HOW TO APPLY

Bank Of India Bharti 2024 Application Process
पहिली पायरी
जे उमेदवार पात्र आहेत आणि या भरतीसाठी अर्ज करू इच्छितात त्यांना प्रथम त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. www.bankofindia.co.in
दुसरी पायरी
अधिकृत वेबसाईट शोधल्यानंतर तुम्हाला नवीनतम नोकरी पर्यायावर यावे लागेल.
तिसरी पायरी
ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर त्याला Apply ऑनलाईन या लिंक वरती क्लिक करावे लागेल.
चौथी पायरी
ऑनलाइन अर्ज करा या लिंकवर क्लिकक केल्यानंतर उमेदवाराला त्याच्या जीमेल खात्यासह नोंदणी करावी लागेल
पाचवी पायरी
लॉगिन केल्यानंतर उमेदवाराला त्याच्या पात्रतेनुसार पद निवडावे लागेल आणि फॉर्म भरावा लागेल.
सहावी पायरी
उमेदवाराला त्याच्या कागदपत्रांची पीडीएफ अपलोड करावे लागेल जसे की फोटो स्वाक्षरी आणि कोणतीही बॅचलर पदवी
सातवी पायरी
ही सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला अर्ज फी भरावी लागेल.
Bank Of India Bharti 2024

बँक ऑफ इंडिया भरती FAQ

  1. बँक ऑफ इंडिया भरतीसाठी पात्रता काय आहे

आमच्या वेबसाईटवर पात्रतेची माहिती वरती दिलेली आहे किंवा वरती दिलेल्या जाहिरात नोटिफिकेशन वरती क्लिक करून ऑफिसियल वेबसाईट पहावे.

बँक ऑफ इंडिया भरतीसाठी परीक्षा वेळ किती आहे ?

150 minite

अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे ?

10 एप्रिल 2024 पर्यंत उमेदवारा अर्ज करू शकतात

Bank Of India Bharti 2024

महाराष्ट्रातील सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे अपडेट तुमच्या मोबाईल मध्ये सर्वात आधी तुम्हाला पाहण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवनवीन नोकरीचे अपडेट मिळवा किंवा खाली दिलेल्या शेअर बटनावरती क्लिक करून या भरतीची माहिती तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लिक करा