Border Security Force Bharti 2024 ! सीमा सुरक्षा दलात 82 जागांसाठी मेगा भरती.

Border Security Force Bharti 2024

Border Security Force Bharti  2024
Border Security Force Bharti 2024
सीमा सुरक्षा दल (Border security Force) मध्ये विविध पदांच्या 82 जागांसाठी भरती निघाली असून या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.यामध्ये एकूण 82 जागा असून पदानुसार विभिन्न शैक्षणिक पात्रता आहे ती खाली चार्टमध्ये दिलेलीी आहे या भरतीमध्ये वयाची अट 18 ते 30 वर्षे असून नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.ही भरती दहावी पास व आयटीआय पास उमेदवारांसाठी असून.ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे अधिक माहितीसाठी खालील दिलेली जाहिरात पहावी. इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली माहिती तपासून घ्यावी आणि मगच पात्रता असल्यास अर्ज करावा अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट पहावी.
Border Security Force Bharti 2024

Border Security Force Bharti 2024

पदाचे नाव आणि पदसंख्या Post Name

पद क्रमांक पदाचे नाव पदसंख्या
01 हेड कॉन्स्टेबल (Works)13
02 जूनियर इन्स्पेक्टर/ सब इन्स्पेक्टर (Electrical) 09
03 हेड कॉन्स्टेबल (Plumber) 01
04 हेड कॉन्स्टेबल (Carpenter) 01
05 जनरेटर ऑपरेटर कॉन्स्टेबल13
06 कॉन्स्टेबल जनरेटर मेकॅनिक14
07 कॉन्स्ट्रबल (Lineman) 09
08 असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक (Assistant Sub Inspector) 08
09 असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector) 11
10 कॉन्स्टेबल (Storeman)03
Total82

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
हेड कॉन्स्टेबल ( Works) सिव्हिल इंजिनियर डिप्लोमा
जूनियर इन्स्पेक्टर/ सब इन्स्पेक्टर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल इंजिनिअर डिप्लोमा
हेडकॉन्स्टेबल प्लंबर दहावी उत्तीर्ण
आयटीआय प्लंबर
आणि तीन वर्ष अनुभव
हेड कॉन्स्टेबल कारपेंटर दहावी उत्तीर्ण
आयटीआय प्लंबर
आणि तीन वर्षे अनुभव
कॉन्स्टेबल जनरेटर ऑपरेटर दहावी उत्तीर्ण
आयटीआय इलेक्ट्रिशन, वायरमन, डिझेल ,मोटर मेकॅनिक
आणि तीन वर्षे अनुभव
कॉन्स्टेबल जनरेटर मेकॅनिक दहावी उत्तीर्ण
आयटीआय डिझेल ,मोटर मेकॅनिक
आणि तीन वर्षे अनुभव
कॉन्स्टेबल लाईनमन दहावी उत्तीर्ण
आयटीआय इलेक्ट्रिशन वायरमन lineman
आणि तीन वर्षे अनुभव
असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक (Assistant Sub Inspector) संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा
असिस्टंट रेडिओ मेकॅनिक (Assistant Sub Inspector) संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा
कॉन्स्टेबल (Storeman) दहावी उत्तीर्ण
आणि दोन वर्षे अनुभव

वयाची अट (Age Limit)

पद क्रमांक एक आणि दोन साठी तीस वर्षापर्यंत
पद क्रमांक तीन ते सात साठी 18 ते 25 वर्षे
पद क्रमांक आठ आणि नऊ साठी 28 वर्षापर्यंत
पद क्रमांक दहा साठी 20 ते 25 वर्षे
Border Security Force Bharti 2024

नोकरीचे ठिकाण

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.भारतामध्ये कोणतेही राज्यांमध्ये तुम्हाला काम करावे लागेल

अर्ज फी

General/ OBC / EWS – 100 रुपये

SC/ ST/ ExSM – फी नाही

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 असून या तारखेपूर्वी सर्वांनी ऑनलाईन अर्ज भरायचा आहे.

जाहिरातीची नोटिफिकेशन पीडीएफ पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.

पद क्रमांक एक आणि दोन साठी क्लिक करा
पद क्रमांक तीन ते सात साठी क्लिक करा
पद क्रमांक आठ ते दहा साठी क्लिक करा
Border Security Force Bharti 2024
ऑनलाइन अर्ज करा क्लिक करा
अधिकृत वेबसाईट क्लिक करा

लाभार्थीचे सर्व माहिती आपल्या मित्रांपर्यंत शेअर करण्यासाठी खाली दिलेल्या शहर बटनावर क्लिक करा किंवा सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी वरती दिलेल्या ग्रुपच्या या बटनावरती क्लिक करा आणि आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा