CBSE Bharti 2024 ! केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात बारावी पास वर नोकरीचे संधी.

CBSE Bharti 2024 :-

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे.जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांनी खाली दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. या भरतीमध्ये एकूण 118 रिक्त जागा आहेत.आणि बारावी पास उमेदवारांसाठी हे खूप मोठी संधी आहे.या भरतीमध्ये पदाचे नाव पदसंख्या आणि वयाची अट असे सर्व माहिती खाली दिलेल्या आहेत.या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत असून यामध्ये पगार 81000 रुपये प्रति महिना आहे.आणि या भरतीचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरावयाचा आहे. फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक 11 एप्रिल 2024 आहे.इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
CBSE Bharti 2024
CBSE Bharti 2024

CBSE Bharti 2024

पदाचे नाव पदसंख्या
असिस्टंट सेक्रेटरी
(Administration)
18
असिस्टंट सेक्रेटरी
(Academic)
16
असिस्टंट सेक्रेटरी
(Skill Education)
08
असिस्टंट सेक्रेटरी
(Training)
22
अकाउंट ऑफिसर03
जूनियर इंजिनियर17
जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर 07
अकाउंटंट07
जूनियर अकाउंटंट20
Total118
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
असिस्टंट सेक्रेटरी
(Administration)
पदवीधर
असिस्टंट सेक्रेटरी
(Academics)
संबंधित पदव्युत्तर पदवी, B.ED, NET/SLET
असिस्टंट सेक्रेटरी
(Skill Education)
कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी
असिस्टंट सेक्रेटरी
(Training)
संबंधित पदव्युत्तर पदवी, B.Ed, NET/SLET
अकाउंट ऑफिसर पदवी ( Economics /Commerce/ Account /Finance/ Business studies / Cost Accounting) किंवा पदवीधर+ SAS/JAO किंवा पदवीधर पदवी ( Economics /commerce/ Account /Finance/ Business studies / Cost Accounting) किंवाM.BA. Finance/ Chartered accountant / ICWA.
जूनियर इंजीनियरBE./B.Tech. (Civil)
जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर इंग्रजी विषयासह हिंदी पदवीत्तर पदवी किंवा समतुल्य.

हिंदी इंग्रजी अनुवादात डिप्लोमा प्रमाणपत्र
किंवा तीन वर्षे अनुभव
अकाउंटंट पदवी (Economics /Commerce/Accounts/ Finance / Business studies /Cost Accounting)

संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट
जूनियर अकाउंटंट बारावी उत्तीर्ण
(Accountancy / Business / Studies /Economics/ Commerce / Entrepreneurship / Finance /Business Administration / Taxation / Cost Accounting

संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट किंवा संगणकावर हिंदी टायपिंग तीस शब्द प्रति मिनिट

परीक्षा फी

पदानुसार परीक्षा फी भरणे भिन्न आहे

  • पद क्रमांक एक ते पाच :- UR/ OBC/ EWS – 1500 Rs
  • पद क्रमांक सहा ते नऊ :- UR/ OBC/ EWS – 800 Rs.

मात्र SC/ ST/ PWD / ExSM/ महिला या सर्व प्रवर्गातील उमेदवारांना मराठीमध्ये सूट असणार आहे.

वयोमर्यादा (Age Limit)

पदानुसार वयाची अट ही भिन्न आहे, परंतु उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्षे असणे बंधनकारक आहे.

वयोमर्यादा सूट :- SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षांची सूट आहे.तर ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षांची सूट देण्यात आले आहे.

पद क्रमांक वयाची अट
पद क्रमांक एक आणि पाच 18 ते 35 वर्षे
पद क्रमांक दोन तीन चार सात आणि आठ 18 ते 30 वर्षे
पद क्रमांक सहा 18 ते 32 वर्षे
पद क्रमांक 9 18 ते 27 वर्षे
CBSE Bharti 2024

नोकरीच ठिकाण

संपूर्ण भारत

पगार (Salary)

81,000 रुपये महिना

अर्ज करण्याची पद्धत

ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक

11 एप्रिल 2024

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे अप्लाय करा

पद क्रमांक दोन ते चार साठी अर्ज करण्यासाठी क्लिक करा
पद क्रमांक एक आणि पाच ते नऊ साठी अर्ज करण्यासाठी क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी क्लिक करा

अधिकृत जाहिरातीचे पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा

CBSE Bharti 2024

अधिक माहितीसाठी आमचा नोकरी केंद्र हा whatsapp ग्रुप जॉईन करा. ग्रुप जॉईन करण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लिक करा.

जॉईन करा

महत्त्वाच्या भरत्या

बारावी पास उमेदवारांसाठी महाराष्ट्र राज्यात हवाई सेवा येथे 1074 रिक्त पदांसाठी मेगा भरती अधिक माहिती वाचा>>>>>>>
पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती अधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात वाचावी>>>>>>
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित मध्ये विविध पदांची मेगा भरती चालू एकूण पदे 5347 अधिक माहितीसाठी जाहिरात पहावे>>>>>
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांचे मेगा भरती अधिक माहितीसाठी क्लिक करा>>>>>>>
गोवा सीप यार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची भेगा करती अधिक माहिती जाणून घ्या>>>>>>
महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस खात्यात एकूण 17000 पदांची मेगा भरती निघाल्या असूनही भरती दहावी आणि बारावी पास वरती आहे>>>>>
CBSE Bharti 2024

CBSE Bharti 2024 ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. जेव्हा उमेदवारी या भरतीसाठी इच्छुक आहेत त्यांना आधार जग सादर करता येणार.

अधिकृत संकेतस्थळावरून जाऊन फॉर्म भरणे आवश्यक आहे. अधिकृत लिंक वरती दिलेली आहे.पदानुसार लिंक वेगवेगळी आहे.त्यामुळे तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदासाठी देण्यात आलेल्या लिंक वर क्लिक करा. तुमच्यासमोर एक फोन ओपन होईल, त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे सर्व माहिती भरायची आहे. फॉर्म भरताना कोणतीही चुकी करायची नाही चुकी झाली असती ताबडतोब दुरुस्त करायची आहे.

जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज भरावयाचा आहे आणि आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत.

त्यानंतर भरतीसाठी परीक्षा फी भरायची आहे, ते देखील पदानुसार वेगवेगळी लावण्यात आली आहे

फी भरून झाले की तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट करू शकता, त्यासाठी फॉर्म खाली दिलेल्या सबमिट बटनावर क्लिक करा, म्हणजे तुमचा फॉर्म सबमिट होईल

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे सर्व अर्जदारांनी लक्षात ठेवायचे आहे की अंतिम तारखेच्या आधी फॉर्म भरणे आवश्यक आहे. मुदत संपल्यावर अर्ज स्वीकारला जाणार नाही

CBSE Bharti 2024

महत्त्वाच्या तारखा

Online Registration Of The Application FROM 12.03.2024 To 11.04.2024
CBSE Bharti 2024

महाराष्ट्रातील शासकीय तसेच केंद्र शासकीय आणि सरकारी नोकरी भरतीच्या नोटिफिकेशन मराठी मध्ये मिळवण्यासाठी तुमच्या मित्रांना शेअर करा आधी दिलेल्या शेअर बटनावर क्लिक करून शेअर करू शकता

आणि वरती दिलेल्या लिंक वर क्लिक करून माझं व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा