Goa Shipyard Bharti 2024. ! गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची मेघा भरती.

Goa Shipyard Bharti 2024

Goa Shipyard Bharti 2024 :

गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये विविध पदांची भरती निघाली असून यामध्ये एकूण 106 जागा आहेत आणि शैक्षणिक पात्रता दहावी बारावी आणि पदवीधर अशी आहे. तसेच नोकरीचे ठिकाण गोवा मुंबई आणि दिल्ली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 मार्च 2024 आहे.तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी पूर्ण जाहिरात तपासून पहावे.पूर्ण जाहिरात खाली दिलेले आहे ते काळजीपूर्वक बघूनच अर्जदारांनी अर्ज करावा.आणि हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे.

Goa Shipyard Bharti 2024

पदाचे नाव आणि पदसंख्या

पद क्रमांक पदाचे नाव पदसंख्या
1 असिस्टंट superintendent (HR) 02
2असिस्टंट superintendent (Hindi Translator) 01
3असिस्टंट superintendent (CS)01
4 टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल04
5 टेक्निकल असिस्टंट इन्स्ट्रुमेंटेशन01
6 टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल04
7 टेक्निकल असिस्टंट shipbuilding 20
8 टेक्निकल असिस्टंट सिविल01
9 टेक्निकल असिस्टंट आयटी01
10 टेक्निकल असिस्टंट स्टाफ32
11 ऑफिस असिस्टंट फायनान्स06
12 पेंटर20
13 वेहिकल ड्रायव्हर05
14 रेकॉर्ड कीपर03
15 कुक दिल्ली ऑफिस02
16 कुक02
17 प्लंबर01
18 सेफ्टी स्टोअर01
Total106
Goa Shipyard Bharti 2024

शैक्षणिक पात्रता

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
असिस्टंट superintendent 1) BBA किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+ PG डिप्लोमा/पदवी पर्सनल मॅनेजमेंट/ इंडस्ट्रियल रिलेशन/ लेबर लॉ अँड लेबर welfare) BSW/BA (Social work) /BA (Sociology)
¡¡) 05 वर्ष अनुभव
असिस्टंट superintendent (Hindi Translator)¡) इंग्रजी सह हिंदी पदवी
¡) ट्रान्सलेशन डिप्लोमा
¡¡¡) 02 वर्षे अनुभव
असिस्टंट superintendent (CS)¡) पदवीधर
¡¡) इंटर कंपनी सेक्रेटरी
¡¡¡) 02 वर्षे अनुभव
टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल¡) इंजीनियरिंग डिप्लोमा ( Electrical / Instrumentation /Mechanical / Shipbuilding / Civil IT
¡¡) 02 वर्षे अनुभव
टेक्निकल असिस्टंट इन्स्ट्रुमेंटेशन सेम पद क्रमांक चार
टेक्निकल असिस्टंट मेकॅनिकल सेम पद क्रमांक चार
टेक्निकल असिस्टंट shipbuilding सेम पद क्रमांक चार
टेक्निकल असिस्टंट सिविल सेम पद क्रमांक चार
टेक्निकल असिस्टंट आयटी सेम पद क्रमांक चार
टेक्निकल असिस्टंट स्टाफ कोणत्याही शाखेतील पदवी कॅम्पुटर संबंधित किमान एक वर्षाचा कोर्स आणि चार वर्ष अनुभव
ऑफिस असिस्टंट फायनान्स बीकॉम कॅम्पुटर संबंधीत एक वर्षाचा कोर्स आणि एक वर्ष अनुभव
penter दहावी उत्तीर्ण आणि पाच वर्षे अनुभव
Vehicle driver दहावी उत्तीर्ण अवजड वाहन चालक परवाना आणि पाच वर्षे अनुभव
रेकॉर्ड कीपर दहावी उत्तीर्ण कॅम्पुटर संबंधित किमान 6 महिन्यांचा कोर्स आणि एक वर्ष अनुभव
कुक दिल्ली ऑफिस दहावी उत्तीर्ण आणि पाच वर्षे अनुभव
कुक दहावी उत्तीर्ण आणि दोन वर्ष अनुभव
प्लंबर आयटीआय प्लंबर आणि पाच वर्ष अनुभव
सेफ्टी स्टोअर दहावी उत्तीर्ण आणि डिप्लोमा फायर आणि सेफ्टी मॅनेजमेंट
Goa Shipyard Bharti 2024

वयाची अट

31 जानेवारी 2024 रोजी 18 ते 33/36 वर्षे ( SC/ST- 05 वर्षे सुट, OBC: 03 वर्षे सुट)

नोकरीचे ठिकाण

गोवा मुंबई आणि दिल्ली

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख

27 मार्च 2024

अर्ज पद्धती

ऑनलाइन

Goa Shipyard Bharti 2024

अधिकृत वेबसाईट पहा

जाहिरातीचे नोटिफिकेशन पहा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

Goa Shipyard Bharti 2024

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुप वरती क्लिक करा

जॉईन करा

महत्त्वाच्या भरत्या

महाराष्ट्र पोलीस मध्ये दहावी आणि बारावी पास वर विविध पदांच्या 17000 जागांसाठी भरती अधिक माहितीसाठी जाहिरात वाचावी

Goa Shipyard Bharti 2024

आधारित

निवड प्रक्रियेमध्ये लेकीचाचणी कौशल्यय चाचणी आणि दस्तऐवज पडताळणी यांच्या समावेश होतो .लेखी चाचणी संगणक आधारित CBT होते.

लेखी चाचणी ही सामान्यतः 25%पर आधारित चाचणी असते आणि 75 टक्के व्यापार विषयक प्रश्न असतात

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी वरती आपल्या ऑनलाइन या ठिकाणी क्लिक करा किंवा ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या

एक पासपोर्ट साईज फोटो

स्वतःची स्वाक्षरी असावी

जन्मतारखेचा पुरावा म्हणून एसएससी प्रमाणपत्र व त्याची झेरॉक्स कॉपी

शैक्षणिक पात्रता मार्कशीट आणि पदवी झालेल्या असेल तर त्याचे मार्कशीट ची मूळ प्रत, जातीचा दाखला आणि तुम्हाला अनुभव असलेले प्रमाणपत्र

Goa Shipyard Bharti 2024

निवड प्रक्रिया

गोवा शिप यार्ड भरतीच्या अधिसूचनेनुसार पात्रता धारक अर्जदारांची निवड लेखी परीक्षा दस्तऐवज पडताळणी आणि कौशल्य व्यापार मूल्यांकनाद्वारे केले जाईल

निवड केलेल्या अर्जदारांना गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या विनंतीनुसार GSL युनिट किंवा प्रकल्प स्थनांवर नियुक्त केले जाईल प्रथम तीन वर्षाच्या कालावधीसाठी निश्चित मदतीच्या करारावर नियुक्त केले जाईल

गोवा शिपयार्ड भरतीसाठी अर्ज कसा करायचा

गोवा शिप यार्डच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट देणे waw.goashipyard.in

यावरती क्लिक केल्यानंतरर GSL करियर निवडा तुम्हाला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते निवडल्यानंतर आता अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी तुम्ही जाहिरातीच्या अटी आणि शर्ती तसेच पात्रता पासून पहा त्यानंतर आवश्यक माहिती भरा

सूचनानुसार सर्व आवश्यक फाईल अपलोड करा अर्ज शुल्काचा तुमचा अर्ज केलेला फॉर्म पाठवा