Indian Bank Requirement 2024 !इंडियन बँकेमध्ये 148 पदांसाठी मेगा भरती 2024.

Indian Bank Requirement 2024 :-

Indian Bank Requirement 2024
इंडियन बँक अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी या पदासाठी भरती निघाली असून. यामध्ये एकूण 146 जागा आहेत या भरतीसाठी फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 एप्रिल 2024 आहे. या पदासाठीची शैक्षणिक पात्रता पदांनुसार खाली दिलेली आहे. आणि या भरतीसाठी वयोमर्यादा 22 ते 40 वर्षे एवढी आहे. या भरतीया भरती बाबतची सर्व माहिती खाली दिलेली आहे तरी चुकू उमेदवारांनी खाली दिलेले सर्व माहिती काळजीपूर्वक वाचावी मग नंतरच अर्ज्ज करावा
Indian Bank Requirement 2024
Indian Bank Requirement 2024

पदाचे नाव (Name of Post )

विशेषज्ञ अधिकारी (SO), चीफ मॅनेजर क्रेडिट, सीनियर मॅनेजर क्रेडिट,, असिस्टंट मॅनेजर बिजनेस रिलेशनशिप, असिस्टंट मॅनेजर सिक्युरिटी, सीनियर मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर इतर पदांची भरती केली जाईल.

एकूण पदे (Total Post)

एकूण 146 पोस्ट

पदाचे नाव आणि एकूण पदे

पदाचे नाव एकूण पदे
चीफ मॅनेजर (Credit)10
सीनियर मॅनेजर (Credit) 10
असिस्टंट मॅनेजर NR Business Relationship 30
असिस्टंट मॅनेजर सिक्युरिटी11
चीफ मॅनेजर MSME relationship 05
सीनियर मॅनेजर रिलेशनशिप10
मॅनेजर MSME relationship 10
चीफ मॅनेजर डिजिटल मार्केटिंग01
सीनियर मॅनेजर एसइओ अँड वेबसाईट स्पेशलिस्ट01
सिनिअर मॅनेजर सोशल मीडिया स्पेशालिस्ट01
सीनियर मॅनेजर Creatives expert01
सीनियर मॅनेजर Forex Trade Finance 05
मॅनेजर Forex Trade Finance 05
चीफ मॅनेजर Treasury Dealer01
मॅनेजर Trading Arbitrage in Currency Futures01
मॅनेजर Trading in Interbank USD/INR01
मॅनेजर Trading in iInterbank Cross Currency 01
सीनियर मॅनेजर Trading in Interbank Cross Currency 01
सीनियर मॅनेजर Trading in Interbank FX Swap01
सीनियर मॅनेजर Trading Arbitrage In Fx Currency option 01
सीनियर मॅनेजर Equity Dealer 01
सीनियर मॅनेजर OIS Dealer01
मॅनेजर Eqity Dealer01
मॅनेजर NSLR Dealer01
चीफ मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी01
सीनियर मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी03
मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी03
चीफ मॅनेजर Cloud Infrastructure Spalist02
चीक मॅनेजर DBA02
चीफ मॅनेजर Api Development 01
सीनियर मॅनेजर Kubernetes Spelist02
सीनियर मॅनेजर Weblogic Administor01
सीनियर मॅनेजर API Devloper02
मॅनेजर DBA03
मॅनेजर नेटवर्क01
मॅनेजर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी01
चीफ मॅनेजर Model Validator Risk Validator 01
सीनियर मॅनेजर IRRBB01
सीनियर मॅनेजर model Developer Risk Modeling01
सीनियर मॅनेजर डाटा Anlyist01
मॅनेजर IRRBB01
मॅनेजर Climate Risk01
चीफ मॅनेजर IT Risk01
चीफ मॅनेजर EFRM Anlyist01
सीनियर मॅनेजर आयटी रिस्क01
सीनियर मॅनेजर EFRM Anlyist01
मॅनेजर आयटी रिस्क01
मॅनेजर EFRM Anlyist01
मॅनेजर FRMC advance fraud Examination 01
Indian Bank Requirement 2024

शैक्षणिक पात्रता ( Education qualification)

उमेदवारांनी आवश्यक अनुभवासह संबंधित विषयात पदवीधर पदवी BE/ B.Tech. /CA / MBA / CFA / PG.पदवी पूर्ण केलेली असावी.

वयाची अट ( Age Limit)

01 जानेवारी 2024 रोजी 35/38/40 वर्षापर्यंत ( SC/ ST:- 5 वर्ष सूट, ओबीसी तीन वर्ष सुट)

अर्ज फी ( FEE)

General /OBC :- 1000 /- रुपये, ( SC/ ST/ PWD :- 175/- रुपये)

नोकरीचे ठिकाण ( Job Location)

संपूर्ण भारत

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख

01 एप्रिल 2024

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी क्लिक करा

जाहिरातीचे पीडीएफ पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रातील सरकारी व खाजगी नोकरीचे अपडेट सर्वात आधी आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी खाली दिलेल्या क्लिक बटनावर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ग्रुप जॉईन करण्यासाठी क्लिक करा

Indian Bank Requirement 2024

महत्त्वाच्या भरत्या

Indian Bank Requirement 2024

निवड प्रक्रिया ( Selection Process)

इंडियन बँक भरतीसाठी निवड प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षा गटचर्चा, मुलाखत आणि दस्तऐवज पडताळणी यासह अनेक टप्पे असतात. लेखी परीक्षा जनरल अवेअरनेस, इंग्रजी क्वांटिटी एटीट्यूड आणि रीजनिंग अबिलिटी या विषयावर वस्तुनिष्ठ प्रश्न असतात.

अर्ज प्रक्रिया (Application Process)

इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट द्वारे इंडियन बँक भरतीसाठीइंडियन बँक भरती साठी ऑनलाईन अर्ज करू शकतात.उमेदवार नेट बँकिंग क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड जरी ऑनलाइन पे करू शकतात.

Indian Bank Requirement 2024

या पदांसाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक पहावे

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवार आणि वरती दिलेल्या लिंक वरती क्लिक करून फॉर्म भरायचा आहे

अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 एप्रिल 2024 आहे.

अधिक माहितीसाठी वरती दिलेले पीडीएफ जाहिरात वाचावी
Indian Bank Requirement 2024

अधिक माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा व्हाट्सअप ग्रुप ची लिंक वरती दिलेली आहे किंवा हा नोकरीची माहिती तुमच्या मित्रापर्यंत शेअर करण्यासाठी खाली दिलेल्या शर बटणावर क्लिक करून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा म्हणजे तुमच्या एका शेअरने एखाद्याचे आयुष्य बदलू शकते