Maharashtra Police bharti. महाराष्ट्र पोलीस मध्ये भरती 2024

Maharashtra Police bharti

Maharashtra Police bharti :-

महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस खात्यात टोटल 16886 पदाची मेघा भरती निघाली असून यामध्ये पोलीस शिपाई, पोलीस बंड्समन, पोलीस शिपाई वाहन चालक , srpf पोलीस, कारागृह शिपाई अशा 5 पदांसाठी भरती सुटली आहे. आणी प्रत्येक जिल्ह्या नुसार जागा आहेत. आणी या भरती साठी शैक्षणिक पात्रता 10 वी आणी 12 वी पास असणे अनिवार्य आहे. या भरती चा अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 मार्च 2024 आहे. तसेच भरती मध्ये काय गुण असणे गरजेचे आहेत ते सर्व खाली दिलेले आहे तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

पदाचे नाव आणी पदसंख्या

  1. पोलिस शिपाई (Police Constable) आणी पोलीस बँड्समन – 9532 जागा
  2. पोलिस शिपाई वाहन चालक (Police Constable driver) – 1686 जागा
  3. SRPF Police – 3868 जागा
  4. कारागृह शिपाई – 1800 जागा

शैक्षणिक पात्रता

पद क्रमांक पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
1Police Constable 12 वी पास
2Police Bandsman10 वी पास
3Police Constable driver 12 वी पास
4SRPF Police 12 वी पास
5Prison Constable 12 वी पास

पात्रता

Maharashtra Police bharti patrata

पुरुष महिला
उंची165 cm पेक्षा कमी नसावी155 cm पेक्षा कमी नसावी
छातीन फुगवता 79 cm पेक्षा कमी नसावी

शारीरिक परीक्षा

पुरुषमहिलागुण
धावणे1600 मिटर800 मिटर20 गुण
धावणे100 मिटर100 मिटर15 गुण
गोला फेक15 गुण
total total 50
Maharashtra Police bharti

वयाची अट (31 मार्च 2024 रोजी)

1पोलीस शिपाई 18 ते 28 वर्षे
2पोलीस बँड्समन 18 ते 28 वर्षे
3कारागृह शिपाई 18 ते 28 वर्षे
4पोलिस शिपाई वाहन चालक 19 ते 28 वर्षे
5 पोलीस शिपाई एस आर पी एफ 18 ते 25 वर्षे
Maharashtra Police bharti

नोकरी ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

फी :- खुला प्रवर्ग 450, मागास प्रवर्ग 350/-

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 31 मार्च 2024

अधिकृत वेबसाईट :- पहा

जाहिरात पहा

ऑनलाइन अर्ज अप्लाय करा

महाराष्ट्र पोलीस भरती विविध पदांसाठी जसे की पोलीस कॉन्स्टेबल ,उपनिरीक्षक सहाय्यक ,उपनिरीक्षक आणि इतर तांत्रिक आणि प्रशासकीय पदांसाठी केली जाते.

पात्रता :- महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी पात्रता अर्ज केलेल्या पदांवर अवलंबून असते. साधारणपणे उमेदवाराने दहावी बारावी किंवा मान्यताप्राप्त बोर्ड केव्हा विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेले असावे आणि शैक्षणिक पात्रता वगैरे वरती जाहिरातीमध्ये दिलेले आहे

निवड प्रक्रिया :- महाराष्ट्र पोलीस भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये सामान्यतः लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी वैद्यकीय तपासणी आणि मुलाखत यांचा समावेश असतो लेखी परीक्षेत सामान्य ज्ञान आणि गणित आणि इंग्रजी या विषयांचा समावेश असतो लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पीएसटी साठीठी बोलावले जाते. त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि मुलाखत घेतली जाते

अर्ज प्रक्रिया: इच्छुक उमेदवार महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी अधिकृत महाराष्ट्र पोलीस भरती वेबसाईट किंवा महाराष्ट्र सरकारच्या पोर्टल द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. उमेदवारांनी स्वतःची नोंदणी करणे, आवश्यक तपशील भरणे, आवश्यक कागदपत्रे अपलोड करत आहे आणि लागू असल्यास आवश्यक अर्ज शुल्क करणे आवश्यक आहे

Maharashtra Police bharti

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 साठी अर्ज कसा करावा

महाराष्ट्र राज्य पोलीस विभागाच्या अधिकृत साईटला भेट द्या

मुख्य पृष्ठावर पोहोचल्यानंतर भ्रष्टाचा शेवटी चा आणि पोलीस विभागात क्लिक करा

पोलीस कॉन्स्टेबल भरती 2024 शी संबंधित लिंक वर क्लिक करा .

सर्व आवश्यक माहिती भरा

सर्व तपशील पूर्ण केल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुमचा अर्ज पुन्हा पडताळणी पहा आणि नंतर सबमिट करा

आणि डाऊनलोड करून घ्या