Naval Dockyard Mumbai Bharti 2024
Naval Dockyard Mumbai Bharti 2024 |
आठवी दहावी आणि आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी नेव्हल डॉकयार्ड मुंबईमध्ये विविध पदांची मेगा भरतीी असून या भरतीमध्ये विविध पदे आहेत.या भरतीमध्ये शिकवू उमेदवारांची पदे भरली जाणार आहेत आणि एकूण पदे तीनशे एक आहेत आणि या भरतीचा अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2024 आहे आणि या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. आयटीआय झालेल्यांसाठी खास पदे यामध्ये दिलेले आहेत |
पदाचे नाव : अप्रेंटिस
पदसंख्या :- 301 जागा
पदाचे नाव आणि पदसंख्या यांचा तपशील
अनुक्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | इलेक्ट्रिशन | 40 पदे |
2 | इलेक्ट्रोप्लेटर | 01 पदे |
3 | फिटर | 50 पदे |
4 | फाउंड्री मॅन | 01 पदे |
5 | डिझेल मेकॅनिक | 35 पद |
6 | इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक | 07 पद |
7 | मशिनिस्त | 13 पद |
8 | MMTM | 13 पोस्ट |
9 | पेंटर | 09 पद |
10 | पॅटर्न मेकर | 02 पद |
11 | पाईप फिटर | 13 पद |
12 | इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 26 पद |
13 | एसी मेकॅनिक | 07 पद |
14 | शीट मेटल वर्कर | 03 पद |
15 | जहाज चालक | 18 पद |
16 | टेलर जनरल | 03 पद |
17 | वेल्डर | 20 पद |
18 | मेसन | 08 पोस्ट |
19 | सी टी एस एम | 03 पोस्ट |
20 | जहाज चालक स्टील | 16 पद |
21 | रिगर | 12 पद |
22 | फोरजर आणि हिट ट्रीटर | 01 पद |
एकूण पदे | 301 |
नोकरीचे ठिकाण :
नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.
वयोमर्यादा (Age Limit)
- किमान वय 14 वर्षे
- उमेदवाराचा जन्म जून 2006 पूर्वी झालेला असावा
अर्ज पद्धती : अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 एप्रिल 2024 आहे.
Naval Dockyard Mumbai Bharti 2024 !
नेव्हल डोक्यार्ड भरतीसाठी महत्त्वाच्या लिंक
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी क्लिक करा
अधिकृत जाहिरात पीडीएफ पाहण्यासाठी क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा
सरकारी नोकरीचा whatsapp ग्रुप जॉईन करा :- जॉईन करा
महत्वाच्या भरत्या
- बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी भरती अधिक जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा>>>>>
- खुशखबर दहावी पास वरती रेल्वे सुरक्षा दलात विविध पदांसाठी 4660 जागांसाठी मेगा भरती अधिक जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा>>>>>
- सीमा सुरक्षा दलात 82 जागांसाठी मेगा भरती अधिक जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा>>>>
- दहावी आणि आयटीआय पास वरती रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी व जाहिरातीचे पीडीएफ पाहण्यासाठी क्लिक करा>>>
नेव्हल डोक्यार्ड मुंबई अप्रेंटिस भरतीची शैक्षणिक पात्रता
ट्रेड अप्रेंटिस उमेदवारांनी आठवी दहावी आणि आयटीआय किंवा समतोल्य बोर्ड विद्यापीठ संस्था उत्तीर्ण केलेली असावी.
किमान बहुतेक मानके
- उंची 150 सेंटीमीटर
- वजन ४५ किलो पेक्षा कमी नाही
- छाती 5 cm पेक्षा पेक्षा कमी नाही
- डोळ्याची दृष्टी 6/6 ते 6/9
नेव्हल डॉकयार्ड मुंबई भरती परीक्षा पॅटर्न
सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्क | 25 |
सामान्य इंग्रजी | 25 |
संख्यात्मक योग्यता | 25 |
सामान्य जागरूकता | 25 |
एकूण गुण | 100 |
नेव्हल डॉकयार्ड रिक्त जागेसाठी निवड प्रक्रिया
- यामध्ये सर्वप्रथम ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाते
- त्यानंतर मुलाखत घेतली जाते
- मुलाखत झालेल्या उमेदवारांची तोंडी परीक्षा चाचणी घेतली जाते
- या सर्वांमध्ये पास झालेले उमेदवारांची दस्तऐवज पडताळणी केली जाते
अर्ज फी
अधिसूचनेमध्ये अद्याप अर्ज शुल्काशी संबंधित कोणतीही माहिती दिलेली नाही
नेव्हल डोक्यार्ड मुंबई भरतीसाठी अर्ज कसा करावा
- या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- www.indiannavy.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- तुमचा ईमेल मोबाईल नंबर युजर आयडी पासवर्ड यासारखे तपशील टाकून नोंदणी करा
- उमेदवाराने अधिकृत अधिसूचनेवर जा आणि अधिसूचना वाचा
- दिलेल्या Apply लिंक वरती क्लिक करा
- सर्व कागदपत्रे फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा
- ऑनलाइन फॉर्म सबमिट करणे आवश्यक आहे
- अर्ज भरून झाल्यानंतर अर्जाची पावती ठेवा
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2024 आहे
- अधिक माहितीकरता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात पहावे