Pune Airport Bharti 2024
Pune Airport Bharti 2024 |
Pune Airport Bharti 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड मध्ये पुणे एअरपोर्टवर विविध पदांचे भरती निघाली आहे.यासंबंधी ए आय ए एस एल द्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांना पुणे एअरपोर्ट भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. भरती दहावी पास वर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. दहावी पास सोबतच पदवीधर उमेदवारांनाही संधी मिळणार आहे. ही भरती ऑफलाइन पद्धतीचे होणार असून या भरतीचा अर्ज तुम्हाला स्वतः किंवा पोस्टाने पाठव व्हावा लागणार आहे. या भरतीमध्ये एकूण 247 रिक्त जागा असून यामध्ये 9 वेगळी पदे आहेत. आणि नोकरीचे ठिकाण पुणे एअरपोर्ट हे आहे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक पहावे आणि मगच अर्ज करावा |
पुणे एअरपोर्ट भरती बाबत
पदाचे नाव | पदाचे नावे वेगवेगळे आहेत ते खाली दिलेले आहेत चार्ट मध्ये |
एकूण रिक्त जागा | एकूण रिक्त जागा 247 आहेत |
नोकरीचे ठिकाण | नोकरीचे ठिकाण पुणे एअरपोर्ट हे आहे |
वेतनश्रेणी | वेतनश्रेणी पदानुसार वेगवेगळी आहे चार्ट मध्ये दिलेली आहे |
वयाची अट | वयोमर्यदा पदानुसार वेगवेगळी आहे. |
परीक्षा फी | Open, OBC :- 500/- रुपये (मागासवर्गीय: – फी नाही) |
पदाचे नाव आणि पदसंख्या यांचा तपशील
खाली दिलेल्या चार्ट मध्ये पदाचे नाव पदसंख्या आणि पदानुसार वेतनश्रेणी दिलेले आहे.
पदाचे नाव | पदसंख्या | वेतनश्रेणी |
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर | 02 पदे | 60,000 रुपये |
ड्युटी ऑफिसर | 07 पदे | 32,200 रुपये |
जूनियर ऑफिसर पॅसेंजर | 06 पदे | 29,760 रुपये |
जूनियर ऑफिसर टेक्निकल | 07 पदे | 29,760 रुपये |
कस्टमर सर्विस एक्झिटिव्ह | 47 पदे | 27,450 रुपये |
रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव्ह | 12 पदे | 27,450 रुपये |
युतीलिटी एजंट कम रॅम्प डायवर | 17 पदे | 24,960 रुपये |
हॅंडीमन | 119 पदे | 22,530 रुपये |
हॅण्डिओमान | 30 पदे | 22,530 रुपये |
टोटल | 247 पदे |
पुणे एअरपोर्ट भरतीची शैक्षणिक पात्रता
पुणे एअरपोर्ट भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहे ती खाली दिलेली आहे चार्ट मध्ये पहायचे आहे.
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
डेप्युटी टर्मिनल मॅनेजर | पदवीधर अठरा वर्षे अनुभव किंवा MBA + 15 वर्षे अनुभव |
ड्युटी ऑफिसर | पदवीधर बारा वर्षे अनुभव |
जूनियर ऑफिसर पॅसेंजर | पदवीधर 09 वर्ष अनुभव किंवा पदवीधर + MBA + 06 वर्षे अनुभव |
जूनियर ऑफिसर टेक्निकल | इंजीनियरिंग पदवी ( Mechanical / Automobile / Production / Electrical / Electronics and Communication Engineering) LVM |
कस्टमर सर्विस एक्झिक्यूटिव्ह | पदवीधर |
रॅम्प सर्विस एक्झिक्यूटिव्ह | डिप्लोमा (Mechanical / Electrical /Production/Electronics/ Automobile) किंवा ITI / NCVT Motor vehicle Auto Electrical / Air Conditioning / Diesel Mechanic / Bench Fiter/ Welded HMV ड्रायव्हिंग लायसन्स |
युयुटीलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | दहावी उत्तीर्ण HMV ड्रायव्हिंग लायसन्स |
हँडीमन | दहावी उत्तीर्ण |
हँडी वुमन | दहावी उत्तीर्ण |
अर्ज पद्धती :- अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे
मुलाखतीची तारीख
मुलाखतीची तारीख ही पदांनुसार वेगवेगळी आहे
पद क्रमांक एक ते पाच साठी | 15 आणि 16 एप्रिल 2024 |
पद क्रमांक सहा आणि सात साठी | 17 आणि 18 एप्रिल 2024 |
पद क्रमांक आठ आणि नऊ साठी | 19 आणि 20 एप्रिल 2024 |
मुलाखतीचा पत्ता
pune international school survey number. 33, Lane Number 14, Tingre Nagar, Pune, Maharashtra – 411032
अधिकृत संकेत स्थळ पाहण्यासाठीक्लिक करा
अधिकृत जाहिरातीची पीडीएफ पाहण्यासाठी क्लिक करा
महत्त्वाच्या भरत्या
- दहावी पास वरती जहाजामध्ये काम करण्याची सुवर्णसंधी मर्चंट नेव्ही भरती असा करा अर्ज>>>>
- नवोदय विद्यालय समितीमध्ये विविध पदांचीी भरती अधिक माहिती पाहण्यासाठी पूर्ण जाहिरात पहा>>>>
- आठवी आणि दहावी पास वरती नेवल डॉकयार्ड मुंबई येथे भरती निघाली असून ही मेगा भरती आहे अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी पहा जाहिरात>>>>
- बँक भरती बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांची मेगा भरती अधिक जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा>>>>
- आरपीएफ भरती रेल्वे सुरक्षा दलात विविध पदांसाठी मेगा भरती दहावी पास उमेदवारांसाठी खुशखबर अधिक माहितीसाठी जाहिरात पहा>>>>
- भारतीय सुरक्षा दलात विविध पदाची मेगा भरती>>>>
- दहावी आणि आयटीआय पास वरती रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी रेल कोच फॅक्टरी भरती शेवटची तारीख 9 एप्रिल त्वरित अर्ज करा>>>>
- महाराष्ट्र पोलीस भरती मुदतवाड पहा संपूर्ण जाहिरात >>>>
अर्ज करण्याची पद्धत
पुणे एअरपोर्ट भरती चा फॉर्म हा ऑफलाइन स्वरूपात भरायचा आहे . त्यासाठी खाली स्टेप दिलेले आहेत त्या फॉलो करा.
- अधिकृत जाहिरात पीडीएफ मधून भरतीचा फॉर्म डाऊनलोड करून घ्यायचा आहे
- फार्मची प्रिंट आउट काढून तो फॉर्म जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनांच्या आधारे भरून घ्यायचा आहे
- आवश्यक सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडायचे आहेत
- त्यानंतर हा फॉर्म वरती दिलेल्या पत्त्यावरतीी पाठवायचा आहे.
पुणे एअरपोर्ट भरती _ निवड प्रक्रिया
पुणे एअरपोर्ट भरतीसाठी निवड प्रक्रिया ही मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. मुलाखतीपूर्वी काही इतर टेस्टीही घेतल्यााणार आहेत त्यामध्ये शारीरिक चाचणी व इतर समाविष्ट असणार आहेत. जे उमेदवार मुलाखतीमध्ये उत्तीर्ण होतील त्यांना मेरिटनुसार पुणे एअरपोर्ट भरतीसाठी रिक्त पदांवर नियुक्त केले जाईल. |