Pune Mahanagarpalika Bharti 2024 :-
पुणे महानगरपालिका मध्ये विविध पदांची भरती निघाली असून , यामध्ये एकूण 61 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीद्वारे प्राध्यापक ,सहयोग प्राध्यापक ,वरिष्ठ निवासी, सहाय्यक प्राध्यापक आणि कनिष्ठ निवासी इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत.ही भरती पात्र उमेदवार मुलाखतीत होणार आहे. मुलाखतीचा पत्ता भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मंगळवार पेठ पुणे 411 011 येथे होणार आहे उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेले माहिती काळजीपूर्वक वाचूनच मग अर्ज करावा
पदाचे नाव
या भरतीद्वारे प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक वरिष्ठानिवासी सहाय्यक प्राध्यापक कनिष्ठ निवासी इत्यादी पदे भरण्यात येणार आहेत.
एकूण रिक्त पदे
या भरतीमध्ये एकूण 61 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत
पदांचा तपशील
पदाचे नाव | एकूण रिक्त पदे |
प्राध्यापक | 04 |
सहयोगी प्राध्यापक | 11 |
सहाय्यक प्राध्यापक | 12 |
कनिष्ठ निवासी | 14 |
वरिष्ठा निवासी | 20 |
एकूण 61 पदे |
शैक्षणिक पात्रता पदा नुसार
अनुक्रमांक | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | प्राध्यापक | 1. MD/MS/DNB in the concerned subject. 2. 8 year post PG experience |
2 | सहयोगी प्राध्यापक | 1. MD/MS/DNB in the concerned subject. 2. 5 year post PG experience |
3 | सहाय्यक प्राध्यापक | MD/MS/DNB in the concerned subject. |
4 | कनिष्ठ निवासी | Medical graduates MBBS from recognized / permitted college. |
5 | वरिष्ठा निवासी | ¡) Registered topursue DM/Mch in concerned subject. OR ¡¡) MD/MS/DNB qualified post graduates in concerned board specialty. ¡¡¡) This post of senior resident is tenured position not exceeding 03 years. ¡v) The candidate must be below 45 years of age at the time of initial appointment |
वयोमर्यादा तपशील
वरिष्ठ निवासी 45 वर्षे
पदाचे नाव | खुला प्रवर्ग | मागास प्रवर्ग |
प्राध्यापक | 50 वर्षे | 55 वर्षे |
सहयोगी प्राध्यापक | 45 वर्षे | 50 वर्षे |
सहाय्यक प्राध्यापक | 40 वर्षे | 45 वर्षे |
कनिष्ठ निवासी | 38 वर्षे | 43 वर्षे |
पदांनुसार सॅलरी
पदाचे नाव | सॅलरी |
प्रोफेसर | 1,85,000 per month |
असोसिएट प्रोफेसर | 1,70,000 per month |
असिस्टंट प्रोफेसर | 1,00,000 per month |
सीनियर रेसिडेंट | 80,250 per month |
जूनियर रेसिडेंट | 64,551 per month |
मुलाखत सुरू होण्याची तारीख
7 मार्च 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे.
मुलाखतीची शेवटची तारीख
7,12,21 व 26 मार्च 2024 हे मुलाखतीची तारीख आहे
अर्ज शुल्क
खुला प्रवर्ग- १०००
मागासवर्गीय- ९००
मुलाखतीचा पत्ता
भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय ग रुग्णालय मंगळवार पेठ पुणे 411011
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी क्लिक करा
अधिक माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
महत्त्वाच्या भरत्या व अंतिम तारीख
अधिक माहितीसाठी वरती दिलेल्या अधिकृत जाहिरात वाचावे
उमेदवाराने जाहिरातीमध्ये दिलेला अर्जाचा नमुना डाऊनलोड करावा व आवश्यक त्या कागदपत्रासह भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय मंगळवार पेठ पुणे येथे सादर करावा मुलाखतीस ठरलेल्या दिनांक वेळी दोन तास अगोदर हजर राहणे आवश्यक असेल मुलाखतीला येताना आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्राच्या एक झेरॉक्स आणि मूळ प्रति सोबत ठेवाव्यात